वाढदिवस अभीष्टचिंतन..!
हार्दिक शुभेच्छा!!
हार्दिक शुभेच्छा!!!
🎉🎉🎉🎉🎉
“जनतेच्या सेवेसाठी अखंड झटणारे…
विकासाच्या वाटेवर नवा इतिहास घडवणारे…
आदरणीय माजी मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे साहेबांना…
वाढदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा…!”
🎂🎂🎉🎉🎉🎂🎂
“अमृत महोत्सवी पदार्पण निमित्त…
आमच्या लाडक्या नेतृत्वाला… शतायुषी व्हा, हीच सदिच्छा!”
🌈🌈🎂🎂🌈🌈
“शिवसैनिक… शाखाप्रमुख… नगरसेवक… आमदार… मुख्यमंत्री…
केंद्रीय मंत्री… आणि खासदार…
असा आपला प्रेरणादायी प्रवास!”
“आपल्या कार्याने महाराष्ट्राच्या विकासाला दिली नवी दिशा…
आणि जनतेच्या मनात निर्माण केली अढळ जागा!”
“या शुभदिनी…
आपणांस आरोग्य, आयुष्य आणि यशाची
भरभरून शुभेच्छा!”
“आपला विश्वास… आपला अभिमान…
आदरणीय साहेब… शतायुषी व्हा!”
🎂🎂🎉🎉🎂🎂
– शुभेच्छुक –
नामदार श्री. नितेश नारायण राणे आणि भाजप सिंधुदुर्ग.
🌈🎉🎉🎂🎂🎉🎉🌈



