सियाच्या हातात दारुची बॉटल अन् मिठीत चेतन! ; नवीन व्हिडीओ समोर येताच खळबळ.

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असताना, आता व्हिडीओ देखील येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर सिया गोयल हिचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका व्हिडीओमध्ये  सिया  हिच्या हातात, दारूची बाटली दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सिया बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मिठीत दिसत आहे.  सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालं. सांगायचं झालं तर, सिया दारु पिते, हे आमच्या पासून लपवलं होतं आणि आमच्या घरात दारु चालत नाही, असं  केतन याच्या आईने सांगितलं होतं. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सिया एका पबमध्ये आहे आणि तिच्या एका हातात दारुची बाटली आहे. तर की फोववर कोणाशीतरी बोलताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये सिया आणि केतन एकत्र बसलेले दिसत आहेत. पण व्हायर होत असलेला  व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, याची माहिती समोर आली नाही.

https://youtu.be/OVOu9FKydVw

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles