कोलगाव येथील रिक्षा व्यावसायिक वसंत कुडतरकर यांचे आकस्मिक निधन.

सावंतवाडी: तालुक्यातील कोलगाव येथील प्रसिद्ध रिक्षा व्यावसायिक वसंत मधुकर कुडतरकर यांचे आज पहाटे ३ वाजता बांबोळी येथे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ 3,बहिणी 2, मुलगे 2,सून असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या अकाली निधनाने कोलगाव गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी सरपंच बलवंत कुडतरकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles