Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अल्पवयीन युवतीवर अत्याचार, वाहक ताब्यात.

सावंतवाडी : एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी ओळख निर्माण करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत बसच्या वाहकाने तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ वाहकास ताब्यात घेतले. गिरीश अशोक घोरपडे, (वय ४० राहणार – भेडशी, तालुका – दोडामार्ग) असे संशयित वाहकाचे नाव आहे.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत वाहका विरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी अटक करण्यात आली. संशयित गिरीश घोरपडे हा सावंतवाडी आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles