वेंगुर्ला : विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे किंगमेकर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे अभिनंदन करताना तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुका सरचटणीस प्रशांत खानोलकर , जेष्ठ नेते राजु राऊळ .
कोकण विभागातील पालघर ते सावंतवाडी अशा 39 विधानसभांची जबाबदारी माननीय रविंद्र चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती आणि पायाला भिंगरी लावून त्यांनी प्रचार केला तसेच बंडखोरी मोडून काढत भाजपा सहित मित्र पक्षांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा रवींद्रजींचाच होता. प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी जशी रवींद्र दादा घेतात तशाच पद्धतीने विजयाचे श्रेय सुद्धा त्यांना द्यावे यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थान ” रायगड ” येथे घेतलेली ही भेट होती.
किंग मेकर मंत्री रवींद्र चव्हाण यांना वेंगुर्ला भाजपाकडून शुभेच्छा.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


