उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा – विचार विनिमय बैठक संपन्न.

सावंतवाडी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आढावा व विचार विनिमय बैठक आज सावंतवाडी येथील विधानसभा कार्यालयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी या बैठकीस राजन तेली यांच्या समवेत जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संघटक रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुका प्रमुख मायकल डिसोजा, वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, महिला जिल्हा संघटक सौ. सुकन्या नरसुले, चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर आदी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles