Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

शेर्ले माऊलीचा उद्या जत्रोत्सव.!

सावंतवाडी : तालुक्यातील शेर्ले येथील श्री देवी माऊलीचा वाषिक जत्रोत्सव शनिवार १४ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी देवीची पूजाअर्चा, ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. तसेच रात्री मंदिरा सभोवती पालखी प्रदक्षिणा व रात्री उशिरा आजगावकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेर्ले ग्रामस्थ व मानकरी यांनी केले आहे.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles