…जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात अन् विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात! ; शिक्षकांशी आपुलकीने बोलतात.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


आज दादा भुसे यांनी विविध शाळांना भेटी दिल्या. मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्या.दादा भुसे यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.दादा भुसे यांनी वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून मराठी आणि इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचन करून घेतले.दादा भुसे यांनी शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार या अडचणी समजून घेतल्या.विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ज्ञानदान वाढवा, अशा सूचना मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना दिल्या.