कणकवलीच्या विद्यामंदिर प्रशालेत जिल्हा पोलीस दलांतर्फे रेझिंग डे व पोलीस दलाची माहिती.

कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत विद्यार्थांना पोलीस दलाची रचना, पोलिसांचे कार्य, पोलिसांचे संरक्षण विषयक धोरण, पोलीस दलांची शस्त्रे, सायबर गुन्हे, त्यासाठी श्वान पथके या विषयांचे मार्गदर्शन प्रशालेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले. कारण सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थाच्या वाढत्या तणावामुळे मनावर विपरित परिणाम होत आहेत. यासाठी पोलीस अधिकारी यांनी किशोर वयातील गुन्हेगारी यांचे मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

प्रशालेतील इयत्ता आठवी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती देण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक पिराजी कांबळे सरांनी पोलीस दलाचे आभार मानले. प्रशालेतील शिक्षक अच्युत वणवे सरांनी पोलीस दलांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. ग्रंथपाल महानंद पवार, बुधाजी दरवडा यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने नेतृत्व केले. पर्यवेक्षक वृषाली जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles