महिलांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ!, वेंगुर्ल्यात आजपासून ‘लक्ष्मी आधार’ भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव! ; सौ. वेदिका परब यांच्या हस्ते होणार शानदार उद्घाटन., महिला...
WPL 2027 च्या लिलावात पैशांचा वर्षाव!, सर्वाधिक पैसे मिळालेल्या खेळाडूंची यादी! ; सोलापूरची किरण नवगिरे दुसऱ्या क्रमांकावर, तर पहिल्या नंबरवर कोण?
‘फोटो ऑफ द डे’ – महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलं ‘असं’ चित्र. ; या फोटोची देशभर चर्चा!
विज्ञान संबोध परीक्षेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची ज्ञानझेप! ; गुणवत्तेचा झेंडा उंचावत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! ; विज्ञान गौरव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड!
तळेरे वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा! ; पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
वेंगुर्ल्यात १८ रोजी नारायण सुर्वे यांच्या कवितांतून श्रमसंस्कृतीचा जागर! ; ‘पहाट शोधणारा कवी’ कार्यक्रमातून कवितेच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा : आनंदयात्रीचे आयोजन.
नव्या पिढीला कलेचे हक्काचे व्यासपीठ देणारे सम्राट क्लबचे कार्य कौतुकास्पद! : बाबुराव कविटकर. ; सुरांच्या मैफलीने माठेवाडा नवरात्रोत्सव रंगला!
पुस्तकांच्या पानांतून उलगडले साहित्यविश्व! ; वाचनकौशल्याच्या स्पर्धेत शुभेच्छा सावंत यांची बाजी! ; बांदा येथील नट वाचनालयाच्या खुल्या वाचक स्पर्धेत ठरल्या अव्वल. ; नेरुरकरांच्या स्मृतींना...
श्रमिकांच्या वेदनांना कवितेतून शब्द देणाऱ्या नारायण सुर्वेंच्या विचारांचा वैभववाडीत जागर! ; जन्मशताब्दी वर्षानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात काव्यवाचनाचा सुरेल साहित्यिक सोहळा. ; विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग!
सेवाभावाच्या ज्योतींनी उजळले माणुसकीचे आभाळ! ; समता महिला मंडळाकडून समाजसेविका समीरा खलील व रूपा मुद्राळे यांचा सन्मानपूर्वक गौरव!
बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कविता रसग्रहण स्पर्धेचे सावंतवाडीत आयोजन.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वाचनसंस्कृती जपली पाहिजे; साहित्यिक वारशाच्या संवर्धनासाठी शासन सहकार्य करणार! : पालकमंत्री जयकुमार रावल. ; सहाव्या धुळे जिल्हा मराठी साहित्य संमेलनात अहिराणी...
कॅरमच्या पटावर मदर क्वीन्सच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी! ;तालुकास्तरीय स्पर्धेत यशाचा ठसा; सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!