लोकसहभागाच्या बळावर चराठ्यात जलसंधारणाचा जागर!, वनराई बंधाऱ्याच्या कामाचा श्रीगणेशा! ; वनविभागाचा पुढाकार अन् ग्रामस्थांची एकजूट, ‘पालकमित्र’ म्हणून ACF डॉ. सुनील लाड यांची प्रत्यक्ष उपस्थिती,...
मळगावात साजरा झाली ‘साहित्याची दिवाळी’. ; दिवाळी अंक प्रदर्शनास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
नरकासुरांच्या महाकाय प्रतिकृतींसह सावंतवाडीत जल्लोषाचा महासागर! ; ज्येष्ठ नेते विनोद राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन, ॲड. अनिल निरवडेकर यांचे मार्गदर्शन तर भाजपा राज्य युवा नेते...
वेंगुर्ल्यात नरकासुरांचा रंगतोय महासंग्राम!, उत्सवाचा जल्लोष अन् तरुणाईचा उत्साह शिगेला! ; महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रायोजकत्वातून जय हनुमान मित्रमंडळाचा भव्य उपक्रम,...
सोनुर्लीत डबलवारी, दशावतार नाट्य प्रयोगाचे आयोजन.! ; नवयुवक कला क्रीडा मंडळाचे २२ व २३ मार्चला आयोजन.
‘भविष्यातील सिंधुदुर्ग आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर सिंधुदुर्गनगरीत परिसंवादाचे आयोजन. ; व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील करणार मार्गदर्शन.
कोलगाव येथे हिंदू नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त वेशभूषा स्पर्धा.
सावंतवाडीत २२ रोजी रंगणार कोमसापचे साहित्य संमेलन, साहित्य प्रेमींना मेजवानी.! : जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के. ; साहित्यप्रेमी व नागरिकांनी लाभ घ्यावा.!, कोमसापचे आवाहन.
सिंधुदुर्गनगरी येथे २३, २४ मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी, दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन ! ; पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते होणार उद्घाटन,...
सावंतवाडीत आज ‘अभिवादन युगनायकाला’ कार्यक्रमाचे आयोजन. ; क्रांतीकारी कवितांचे होणार अभिवाचन.
सातार्डा – न्हयबाग पेडणे तेरेखोल खाडीच्या किनाऱ्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिमगोत्सवाची जोरदार धूम !
कोमसापच्या सावंतवाडीतील साहित्य संमेलनाला मालवण शाखा अनोखी मानवंदना देणार, ‘फिरते कवी संमेलन’ जोरदार रंगणार! ; ‘आचरे ते सावंतवाडी’पर्यंत वीस दर्जेदार कवितांचे सादरीकरण होणार !
सावंतवाडी पोलिसांची दमदार कामगिरी, त्या १२ तोळे सोन्याच्या चोरीचा अखेर लावला छडा! ; कर्नाटकातून पोलिसांनी हस्तगत केले चोरीचे दागिने, संशयित पती-पत्नीला अटक करून न्यायालयात...