भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. ; तब्बल ४० फूट खोल दरीत कार कोसळून एका तरुणाचा मृत्यू तर तीन जण जखमी. ; कोल्हापूर जिल्ह्यावर...
माजी आमदार वैभव नाईक यांची वचनपूर्ती!, आडारी येथे सभा मंडपासाठी २० लाखांचा निधी. ; ग्रामस्थांकडून वैभव नाईक यांचा भव्य सत्कार!
‘TikTok’ च्या संस्थापकाची जोरदार कमाल! ; अंबानी यांना मागे टाकत बनला आशियातील दुसरा सर्वात श्रींमत व्यक्ती.
शेवटी रायगडची निवडणूक बिनविरोध. ; अनिकेत तटकरे होणार आमदार!
राजन तेली यांनी भाजप विधानसभा प्रमुख व प्राथमिक पक्ष सदस्यत्व पदाचा दिला राजीनामा. ; आज हाती मशाल घेणार, विधानसभा लढण्याचे रणशिंग फुंकणार.!
‘काय डोंगर…’ फेम शहाजीबापू सांगोल्यात निवडणूक लढणार नाहीत, दीपक साळुंखे V/S बाबासाहेब देशमुख अशी लढत होईल : उत्तम जानकर.
शिवसेना (उबाठा) आमदारांची मातोश्रीवर बैठक, १५ मतदारसंघातील उमेदवार ठरले ; एबी फॉर्मही दिले?
तिसरी आघाडी १५० जागा लढणार, शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार ; शरद पवारांवरही हल्लाबोल.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विधानसभा लढवणार.! ; ‘या’ पक्षातर्फे उमेदवारी करणार.!
Accident – धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया ; निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम.
Big Breaking – महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार!
कोकणात राणेंचा पुन्हा करिष्मा!, उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ; विधान परिषदेत महाविकास आघाडीचा उमेदवार माघारी.