मी गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही! – रामदास कदमांना सुनील तटकरेंचा जोरदार टोला. ; मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून वाद.
एका विद्यार्थ्याचा हात धरला अन् भविष्य उजळविण्याचा संकल्प केला! ; ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा!
रक्तदानातून जीवदान, वृक्षदानातून पर्यावरण संवर्धन! ; बांदा येथे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांसह शेतकऱ्यांना मोफत काजू-सुपारी कलमांचे वाटप.
पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! ; अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी.
मोठी बातमी! – प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश! ; मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया काय?
शिंदे सेना बॅकफुटवर?, अखेर महायुतीत ठरलं, किती जागा मिळणार? ; फॉर्म्युला आला समोर.
निष्ठावंताचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ; शेकडोंचा थेट भाजपात प्रवेश.
कट्टर वैरी पुन्हा एकत्र !, राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची अनोखी भेट! ; इंदापूर कोर्टात ‘चाय पे चर्चा’.
महायुतीत मिठाचा खडा! ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून किती जागांची मागणी?, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोणासाठी?
सर्वात मोठी बातमी!- विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? ; थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी.
सांगलीत जयंत पाटलांना जोरदार धक्का! ; भाजपने २ शिलेदार फोडले, अचानक चेकमेट.
पार्थ पवारांना समज द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी. ; संघर्ष वाढल्याने विषय थेट शरद पवारांच्या कोर्टात.
अरविंद सरनोबत यांना ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ सन्मान! ; वेत्येच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन!