मोठी बातमी – ‘त्या’ ६ खासदारांचा आजच शिंदेसेनेत प्रवेश, फुल्ल प्लानिंग! ; टाइम टेबल समोर, ठाकरेंना मोठा झटका!

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांनी बंड केल्याने पक्षात फूट पडली. गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या या राजकीय नाट्यात आज सर्वात मोठी घडामोड घडणार आहे. आज दुपारी ३ वाजता सर्व ६ खासदार हे अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्याआधी, साधारण ११ वाजता ते याबद्दलचं ऑफिशियल लेटर आणि फोटो जाहीर करतील.

हे सर्व खासदार आज दुपारी १ वाजता कलिना एअरपोर्टवर लँड होतील. त्यानंतर २ वाजता त्यांची एक मीटिंग होईल आणि शेवटी दुपारी ४ वाजता ते मीडियासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतील.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles