युवा नेते विक्रांत सावंतांची संकल्पना लई भारी! ; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग येथे उद्या वृक्ष लागवडीची वारी!
संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
‘सावंतवाडी रोड’ नव्हे ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा फलक लावावा.! – प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला नवी झळाळी ! ; खास. नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाणांनी केलं लोकार्पण.
चला, जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा! – अर्चना घारे-परब. ; अनेकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश.
GOOD NEWS – जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा भोसले नॉलेज सिटी येथे शुभारंभ. ; गॉथे मार्फत जर्मन भाषा तज्ज्ञ प्रा. चंद्रशेखर हिरेमठ यांची नियुक्ती.
उदय फणसेकर यांची क्षा. म. समाज मुंबई मंडळाच्या विश्वस्त सदस्य म्हणून निवड.
संकटसमयी एकत्र लढून विजय निश्चित करू! – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब. ; पावसामुळे घर कोसळलेल्या निगुडेतील कार्यकर्त्याला आर्थिक मदतीसह दिला भावनिक आधार.
दिनेश गावडे यांचे दातृत्व.! ; सांगेली प्रशालेत शैक्षणिक साहित्याचे वितरण.
सत्यवान रेडकर करणार स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन. ; वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यात आयोजन.
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.