Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

सत्यवान रेडकर करणार स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन. ; वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यात आयोजन.

सावंतवाडी : सिंधुपुत्र व ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सीमाशुल्क अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुढील वेळापत्रका प्रमाणे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४
सकाळी ८.०० वाजता, बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

सकाळी १०.०० वाजता, रामचंद्र कृष्णाजी पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालय, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

शनिवार, १७ ऑगस्ट २०२४
सकाळी ८.०० वाजता (शालेय विद्यार्थ्यांसाठी) व दुपारी १.३० वाजता (महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी), क.म.शि.प्र मंडळाचे कुडाळ हायस्कुल ज्युनिअर कॉलेज, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

सकाळी ११.०० वाजता, जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

तरी, जास्तीत जास्त व्यक्तींनी या मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा व आपल्या संपर्कातील लोकांना याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles