संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
बांगलादेशविरुद्ध शेर, न्यूझीलंडसमोर ढेर.! ; भारताचा आख्खा संघ ४६ धावात आटोपला, ५ जण शून्यावर बाद!
नेमळे विद्यालयाचा पांडुरंग पाटकरची थाळी फेक स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर निवड.!
निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूलच्या’ खेळाडूंचा दबदबा .! ; सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी.
सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेचे घवघवीत यश.! ; खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.
स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश.
ओझर विद्यामंदिरचे तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश.!
मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या पीआरओ पदी साबाजी परब तर सहसचिव पदी फिजा मकानदार यांची नियुक्ती.! ; सचिव ललित हरमलकर यांनी केली घोषणा.
भारताच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ ढेपाळला ; टीम इंडियाला विजयासाठी ९५ धावांचं आव्हान.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.