माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, आमदार मा. श्री. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! – शुभेच्छुक – त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, सावंतवाडी.
सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रस्तावित अणूऊर्जा प्रकल्पांबाबत गंभीर चिंता! ; डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे महत्त्वपूर्ण विधान.
सिंधुदुर्गच्या कबड्डी विश्वात मोठी खळबळ! – ‘जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबीर’ अनधिकृत? ; खेळाडू, पंच आणि पालकांना सहभागी न होण्याचे आवाहन.
आषाढी महाएकादशीनिमित्त सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात ५ दिवस भक्तिरसाची मेजवानी! ; कीर्तन, भजन, संगीत व पालखी सोहळ्याचे आयोजन.
भाजपा सुसाट! – सावंतवाडी भाजप शहर मंडल कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष पदी सुधीर आडिवरेकर. ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचे ध्येय !
सहवेदना – सत्यवती गावकर यांचं निधन.
दाणोली बाजारवाडी बूथतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रम.! ; युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम.
माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेत्ये शाळेत मुलांना खाऊ वाटप!
सहवेदना – बळीराम सदाशिव जाधव यांचं निधन.
अर्जुन धाऊसकर यांचे निधन.
संविधानिक हितकारिणी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश परुळेकर तर कार्याध्यक्षपदी रमाकांत जाधव. ; महासचिव गौत्तम खुडकर व जिल्हा संघटक पदी अंकुश जाधव यांची निवड.
सावंतवाडी लायन्स अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदूरकर तर सचिव पदी विजय चव्हाण यांची निवड.
NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट! ; मोदींची मोठी घोषणा!