अर्जुन धाऊसकर यांचे निधन.

सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली धाऊसकरवाडी येथील रहिवासी तथा बबन हॅाटेलचे मालक अर्जुन उर्फ बबन धाऊसकर (वय ६६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,सून,नातवंडे असा परिवार आहे.ते धाऊसकर भजन मंडळाचे व उत्कर्ष सेवा मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles