सावंतवाडी संस्थानाचे तत्कालीन राजे बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्याचे डागडूजी काम पूर्ण.! ; उद्या युवराज लखमराजे भोंसले यांच्याहस्ते होणार पुष्पहार अर्पण.

सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे यांच्या स्वखर्चाने व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून संस्थानाचे तात्कालीन महाराज बापूसाहेब भोसले यांच्या पुतळ्याची डागडूजी करण्यात आली असून तेथील परिसर सुशोभित करण्यात आला आहे.
उद्या दिनांक 30 मार्च गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे औचित्य साधून उद्या सकाळी 11 वाजता राजघराण्यातून
बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार हार अर्पित करण्यात येणार आहे. तरी या शुभप्रसंगी शहरवासीयांना उपस्थित राहण्याची विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.

ADVT –

अभीष्टचिंतन माणूसकी जपणार्‍या निष्णात विधीज्ञाचा.! – आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र खानोलकर सरांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा.!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles