खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

🧙🏻साहस विरांनो चला बॅग भरा…! 🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️
🏕️करूया सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनमुराद भटकंती…!!🤗

♻️ The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित..
”साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबिरात” सहभागी व्हा..! आणि  सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आंबोलीत साहसी खेळाचा आनंद लुटा….!🖼️💝

🔹२६ एप्रिल २०२५ ते ०१ मे २०२५ व 🔸३ मे २०२५ ते ९ मे २०२५ या कालावधीत..

🧑🏻👦🏻१० वर्षांवरील मुलामुलींकरिता साहशी शिबिरांचे आयोजन…!

⛳🎿🎢शिबीर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने रॉक Climbing, Valley crossing, जंगल सफारी, ट्रेकिंग, Obstacle training व Personality Development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे.🧗🏼‍♂️🚵🏻‍♀️ 🚍

👇खालील लिंकवर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा-
https://forms.gle/BgqdX8tWEW4ZfxY87

अधिक माहितीसाठी संपर्क –
📱9420195518
📱7822942081
📱7588363599 /9022758522
श्री.मायाप्पा शिंदे
📱9422946474
श्री. ऋषिकेश गावडे।

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles