सावंतवाडी : तालुक्यातील विलवडे आशीर्वाद वड येथे सालाबादप्रमाणे उद्या शनिवार ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता लोकराजा सुधीर कलिंगड प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटयमंडळ (नेरूर) यांचा ‘जय जय रवळनाथ’ हा ट्रीकसीनयुक्त नाटयप्रयोग होणार आहे. तरी नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी उपसभापती विनायक दळवी यानी केले आहे.
ADVT –