कुणाल कामरा याच्या आर्थिक नाड्या आवळल्या.! ; सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल.

मुंबई : तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म BookMyShow ने कॉमेडियन कुणाल कामरा यांचे नाव त्यांच्या वेबसाइटच्या आर्टीस्ट्स लिस्टवरुन हटवले आहे. तसेच कामरा याच्याशी संबधित संपूर्ण कटेन्ट वेबसाईटवरुन हटवला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक बॉलीवूड पॅरीडी सॉग्स सादर केल्यानंतर कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर शिवसैनिकांना हल्ला करीत नासधूस केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारण कुणाल कामरा यांच्यावर अनेक स्तरातून टीका टिपण्णी सुरु झाली आहे. पोलिसांनी खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला चौकशीसाठी तीन समन्स पाठवले आहेत.

31 मार्च रोजी पोलिसांविरोधात कमेंट केले होते –

याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलीस कॉमेडियन कुणाल कामरा याच्या घरी दाखल झाले होते. या संदर्भात सोशल मीडीयावर कामरा याने एक पोस्टच टाकली आहे. अशा पत्त्यावर जाणे, जिथे मी १० वर्षे रहात नाही.तुमचा वेळ आणि रिसॉर्सेची बर्बादी आहे.’

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles