Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर.

सिंधुधुर्गनगरी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिनांक  २४ एप्रिल, २०२५ रोजीचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा करीत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

सायं. ०४.०० वा.

मुंबई निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

सायं. ०४.३० वा.

मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण

सायं. ०५.४५ वा.

मोपा विमानतळ, गोवा येथे आगमन व हेलिकॉप्टरने ओरस हेलिपॅड, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण

सायं. ०६.१५ वा.

पोलीस परेड मैदान हेलिपॅड. ओरस, जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण

सायं. ०६.३० वा.

जाहिर आभार सभा

स्थळ :- कुडाळ जुने एस.टी. डेपो जवळील मैदान, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

संदर्भ :- मा. मंत्री, श्री. उदय सामंत / आमदार श्री. दीपक केसरकर / आमदार श्री. निलेश राणे /श्री. दत्ता सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख

रात्रौ ०८.०० वा.

मोटारीने मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण

रात्रौ ०८.३० वा.

मोपा विमानतळ, गोवा येथे आगमन व विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण

रात्रौ ०९.४५ वा.

मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुंबई / ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण

रात्रों १०.१५ वा.

मुंबई / ठाणे निवासस्थान येथे आगमन व राखीव.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles