वेंगुर्ला येथे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आगमन.! ; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले जोरदार स्वागत.!

वेंगुर्ला: वेंगुर्ला कॅम्प येथे देशाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, नवल साटेलकर, बंटी कांबळी, विशाल बागायतकर आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles