सहवेदना – उदय पार्सेकर यांचे निधन.!

सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली – पार्सेकरवाडी येथील रहिवासी सुप्रसिद्ध भजनी बुवा तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य उदय शांताराम पार्सेकर ( वय – ५६ ) यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,भाऊ भावजय असा परिवार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles