नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेले संस्थानकालीन पाणवठ्याला पुनरुज्जीवन.! ; कडक उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक पाण्याची सोय.

सावंतवाडी : येथील नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेले संस्थान कालीन पाणवठ्याला पुनरुज्जीवनमिळालं आहे.
कडक उन्हात वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक पाण्याची सोय झाली आहे. १२ महिने वाहणारे अनेक लहान पाणवठे गेले कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेने प्राण्यांची गैरसोय होते.  त्यामुळे प्राण्यांचा पाण्यासाठी लोकवस्तीत वावर
प्रतीक बांदेकर यांच्या मागणी नुसार सावंतवाडी नगरपरीक्षाद यांच्या माझी वसुंधरा अभियान ६.० या कार्यक्रमा अंतर्गत स्थानिक युवक व नगरपरीक्षद् कर्मचारी यांच्या सहकार्याने हे श्रमदान करण्यात आले
प्रतीक बांदेकर,शेखर जाधव ,बाबू जबरे ,नेत्रन धुरी , रुद्र वेंगुर्लेकर ,अरविंद परब व नगरपरीक्षद कर्मचारी उपस्थित होते
या साठी मुख्याधिकारी श्री. अश्विनी पाटील व उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांचे विशेष सहकार्य लाभले

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles