अभिनंदनीय .! – माडखोल व्ही. पी. फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील युनीकेम आणि ब्ल्यू क्रॉस फार्मा कंपनीत निवड.

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये गोव्यातील युनीकेम लॅबोलेटरीज लिमिटेड आणि ब्ल्यू क्रॉस या नामांकित कंपनीत बी.फार्म 2024 च्या अंतिम वर्षाच्या 6 विद्यार्थ्यांची
नियुक्ती झाली.

या विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील शिंगाडे आणि प्लेसमेंट ऑफिसर व एचऒडी डॉ. संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles