सावंतवाडी : मळेवाड येथील चिरेखाण येथील चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू -आरोपी भिमु धनसिंग लमाणी याची रक्कम रुपये 20,000/ च्या जामीनावर सावंतवाडी येथील न्यायदंडाधिकारी यांनी आज मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने अँड. परिमल नाईक व त्यांना सहाय्य अँड. सुशील राजगे, अँड. रश्मी नाईक, अँड. अमिषा बांदेकर, अँड. शंभवी तेंडोलकर यांनी केले.



