कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर !

सिंधुदुर्गनगरी : कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत अभ्यागतांना भेटणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अशा तथा सह जनसंपर्क अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles