सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावचे रत्न सुब्रमण्य केळकर (IPS) यांची पोलीस अधीक्षक (SP) पदावर बढती झाली असून तामिळनाडू राज्यातील सेलम शहर (दक्षिण) येथे डीसीपी म्हणून नियुक्ती झाली आहे. तमाम सिंधुदुर्ग व चिंदरवासियांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
अभिमानास्पद.! – लाल मातीचा हिरा, सिंधुरत्न सुब्रमण्य केळकर यांची पोलीस अधीक्षक (SP) पदी बढती.
0
145



