सावंतवाडी : शहरातील तरुण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या निधनामुळे नेवगी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सावंतवाडी शहरातील सर्व व्यापारी सहभागी आहेत. म्हणून आज शहरातील तरुण व्यापारी वर्गाकडून कै. राकेश सूर्यकांत नेवगी यांना शोकसभा आयोजित करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सावंतवाडीतील असंख्य व्यापारी उपस्थित होते.
स्व. राकेश नेवगी यांना सावंतवाडीतील तरुण व्यापारी वर्गाकडून श्रद्धांजली अर्पण.
0
115