सावंतवाडी : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी येथील माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे भाजप नेत्यांकडून आवाहन करण्यात आले आहे
सुधीर आडिवरेकर यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात होणार दाखल.
0
9



