सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांच्या घरी भेट त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी हिदायतुल्ला खान तसेच अन्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुंडलिक दळवी यांना अमित सामंत यांच्याकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
0
8



