दोडामार्ग : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या भिकेकोनाळ येथील निवासस्थानी विराजमान गणरायांचे आज दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे अशोक धुरी, मिलिंद नाईक, प्रशांत बुगडे, प्रणय नाईक आदि पदाधिकारी उपस्थित होते.



