सावंतवाडी: तालुक्यातील मळगाव येथे विजेचा लपंडाव सुरूच// मागील दोन दिवसांत विजेचा लपंडाव सुरूच // वारंवार खंडीत वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त // गणेशोत्सव काळात सुरू असलेला हा विजेचा खेळ खंडोबा थांबणार कधी// गणेश भक्त आणि मळगाववासियांमध्ये वीज वितरणाच्या विरोधात रोष// महावितरण अधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन कायमस्वरूपी सुट्टीवर जावे // ग्रामस्थ आणि गणेश भक्तांच्या भावनांशी खेळू नये // मळगावकरांनी दिला जोरदार इशारा.



