धुळे : स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष गोंदूर गावाचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. रामकृष्ण काशीनाथ नेरकर यांच्या मातोश्री विमलबाई काशिनाथ नेरकर यांचे रविवारी रात्री अकरा वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार, दिनांक 06/10/2025 रोजी दुपारी 2 वाजता गोंदूर गावी निघणार आहे.



