सहवेदना – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आनंद कदम यांची अकाली एक्झिट!

आंबोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिलेदार, आंबोली गावठण येथे कार्यरत उपशिक्षक आनंद कदम यांचे काल संध्याकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज शनिवारी सकाळी त्यांच्या मुळगावी गेळे येथे होणार आहे. त्यांच्या अकाली निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles