सावंतवाडीत ट्रकच्या ६ बॅटऱ्या चोरट्यांनी पळविल्या ! ; सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

सावंतवाडी : दिनांक 11.10.2025 रोजी सायंकाळी सहा ते 12. 10 सकाळी 10 वाजताच्या दरम्यान खासकिलवाडा सावंतवाडी, माजगाव या ठिकाणी आयशर, टाटा टिप्पर तसेच अशोक लेलँड गाड्यांच्या मिळून एकूण 6 बॅटऱ्या चोरीस गेलेल्या आहेत.
त्याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार मनोज राऊत करीत आहेत

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles