सावंतवाडी : शहरातील न्यू खासकीलवाडा सावंतवाडी येथे वास्तव्यास असणारे आणि मूळ चंदगड येथील येथील रहिवाशी रूपेश मनोहर पाटील (वय 37) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दैनिक लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी संदेश पाटील यांचे भाऊ होत.



