सावंतवाडी: तालुक्यातील न्हावेली टेंबवाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय (वय ७३ ) यांचे आज शनिवार दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या माजी सरपंच शशिकांत परब यांची पत्नी तर पत्रकार निलेश परब यांची ती आई होत.



