अजय गोंदावळे, पूजा आरवारी यांचा प्रभाग ९ मधून प्रचाराचा झंझावात! ; मतदारांच्या घरोघरी जाऊन सांगताहेत विकासाचा रोड मॅप.

सावंतवाडी : प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांचा सद्या ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये आपल्या विकासाचा रोड मॅप घेऊन ते मतदार राजांना आपले विकासाचे व्हिजन समजावून सांगत आहेत. त्यांना मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सध्या तरी प्रचारात शिंदे सेनेने या प्रभागात प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान ”आपण बोलून नाही तर करून दाखवणारे आहोत”, असे म्हणत अजय गोंदावळे यांनी विरोधकांसमोर तगडे आव्हान उभं केलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles