अवैध दारू बाळगल्याप्रकरणी माजगाव- ख्रिश्चनवाडीतील एकावर गुन्हा दाखल.

सावंतवाडी : येगीमा लुईस आल्मेडा (राहणार माजगाव- ख्रिश्चनवाडी ) यांचे ताब्यात 2200/ रुपये किमतीच्या 18 बाटल्या दारू घेऊन आल्याने त्यांच्याविरुद्ध बारबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे बस्त्यांव  डिसोजा, प्रकाश कदम आदींनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles