सावंतवाडी : नितीन लक्ष्मण मल्हार (राहणार बावळाट, तालुका सावंतवाडी) हा कारिवडे गवळीवाडी येथे सुमारे रुपये 2400/ किमतीच्या 20 दारूच्या बाटल्यासह विक्रीच्या उद्देशाने मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध दारूबंदी कायदा अन्वये २६/११ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक व महिला पोलीस हवालदार सौ. दुधवडकर यांनी ही कारवाई केली.
अवैध दारू बाळगल्या प्रकरणी कारिवडे येथील युवकावर गुन्हा दाखल.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


