मटका खेळताना कोलगाव येथील एकावर गुन्हा दाखल.

सावंतवाडी : कोलगाव निरूखेवाडी येथील सुजल शांताराम नाईक हा वेंगुर्ला बेळगाव रोडवर कोलगाव चव्हाटावाडी येथे मटका जुगार खेळताना दोन हजार रुपये रक्कम व साहित्यास मिळून आला.

दरम्यान, त्याच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई एपीआय श्री. शिंदे, हवालदार श्री. राऊत यांनी केली

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles