मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे लवकरात लवकर चिन्हाबाबत निर्णय घ्या// महाराष्ट्र विधानसभेपूर्वी चिन्ह बाबत निर्णय होणं महत्त्वाचं // जर घड्याळ चिन्हाबाबत तातडीने निर्णय होणार नसेल तर तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे फ्रिज करण्यात यावं //घड्याळ चिन्हाचा एकाच गटाला फायदा व्हायला नको//शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टाला विनंती.