सहवेदना – अमिता दत्तप्रसाद मसुरकर यांचं दुःखद निधन.

सावंतवाडी: येथील उभा बाजार येथील रहिवाशी अमिता दत्तप्रसाद मसुरकर (वय ५५) यांचे आज शुक्रवार दिनांक २६ डिसेंबररोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद बेळगाव येथे रुग्णालयात निधन झाले. येथील सुवर्णकार दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे पती दत्तप्रसाद, मुलगा वेदांत, डॉ. दीक्षा मसुरकर असा मोठा मसुरकर परिवार आहे. त्यांचे उभा बाजार सावंतवाडी येथे कुटुंब असून त्यांच्या पश्चात दीर, चुलते, नणंद, भावजय, पुतणे व मसुरकर कुटुंबिय असून त्यांच्या अकाली निधनाने मसुरकर कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी उपलकर स्मशान भूमीमध्ये होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles