सावंतवाडी : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भरघोस मतांनी मिळवलेला विजय हा जनतेच्या विश्वासाचा स्पष्ट कौल आहे. या यशाबद्दल कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा बँक संचालक श्री. विद्याधर परब, माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ,bभूषण सारंग आदी उपस्थित होते.
संजू परबांचा विजय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा मानबिंदू! : आ. निलेश राणे. ; कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांनी केले संजू परबांचे मनस्वी अभिनंदन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


