मुंबई : जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरची लागली, तितकी मिरची बुरखे वाली महापौर बनेलची का लागली नाही?, यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते. बाकी मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो देखील आमचाच होणार!, असा जोरदार प्रहार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ट्विटर वरून लगावला आहे.




