Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

धनगर समाजच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदने सादर . ; उपोषणास बसलेल्या ‘त्या’ कार्यकर्त्यांना दिला पाठिंबा.

सावंतवाडी : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते पंढरपूर, लातूर, नेवासा या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबई या संस्थेच्या मार्फत  उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी तसेच तहसीलदार, सावंतवाडी यांना सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

यावेळी केसरी येथील धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते विलास जंगले, लक्ष्मण पाटील, भरत गोरे, धोंडू कोकरे, तुकाराम पाटील, धोंडी लांबर, आनंद वरक, चंद्रकांत जंगले, दशरथ कोकरे, प्रकाश पाटील, सिद्धेश कोकरे, भैरु यमकर, प्रकाश बुटे, तुकाराम जंगले, दशरथ जंगले. लक्ष्मण बरागडे, भगवान जंगले, संजू गावडे, ठकू जंगले आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles